¡Sorpréndeme!

TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर Uday Samant यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत| Aditya Thackeray

2022-10-28 41 Dailymotion

टाटा एरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी काल आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. टाटा एरबस हा प्रकल्प 22 हजार कोटींचा असून तो नागपूर मध्ये उभारण्यात येणार आहे, अशी महिती स्तः राज्यांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती.

#Tata #Airbus #Vedanta #Foxconn #Nagpur #Vadodara #Gujarat #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra #VedantaFoxconn